DocsApp वरून ऑनलाइन डॉक्टर कन्सल्टेशन

24x7ऑनलाइन डॉक्टरांशी खाजगीत बोला, चॅट आणि फोन वरून


ऑनलाइन डॉक्टर कन्सल्टेशन मिळवा केवळ काही मिनिटांमध्ये.
वेळेत आणि घरबसल्या आजार घालवा

.

DocsApp कसे काम करते?

.

DocsApp मध्ये दिले जाणारे स्पेशॅलिटीज प्रमाणे उपचार

आमचे तज्ञ ऑनलाइन डॉक्टर्स

आम्ही तुमच्यासाठी फक्त उत्कृष्ट डॉक्टर निवडतो

first step
डॉक्टरांची निवड

आम्ही डॉक्टरांची निवड हि त्यांचे शिक्षण,अनुभव आणि इतर निकषांनुसार करतो

secong step
डॉक्टरांचा इंटरव्हिव

डॉक्टर निवडण्यापूर्वी DocsApp मेडिकल पॅनल डॉक्टरांचा इंटरव्हिव घेते

third steo
प्रत्यक्ष पडताळणी

आम्ही डॉक्टरांची निवड करण्यापूर्वी त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती जाणून व पडताळून घेतो

fourth step
ऑनलाइन कन्सलटेशन सर्टिफिकेशन

डॉक्टर त्यांच्या ज्ञानामध्ये निपूण तर आहेतच, त्यासोबत DocsApp डॉक्टरांना ऑनलाइन कन्सलटेशन प्रक्रियेवर प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देते

DocsApp का निवडावे?


आम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत
डॉक्टरांकडून त्वरित उत्तर
24x7 डॉक्टर्स
स्पेशालिस्ट डॉक्टर
खाजगी आणि गोपनीय कन्सल्ट
विश्वास आणि गुणवत्ता
लॅब टेस्ट आणि औषधांवर सूट
Fastest Doctor Response

डॉक्टर कन्सल्टेशन केवळ काही मिनिटांमध्येच सुरु होते

आधीच अपॉइंटमेंट बुक करण्याची गरज नाही, तुमच्या तब्येतीची तक्रार सांगा आणि केवळ काही मिनिटांमध्येच घरबसल्या तुम्हाला डॉक्टरांकडून तुम्हाला रिप्लाय मिळेल

24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस डॉक्टर उपलब्ध आहेत

DocsApp सोबत लवकर बरे व्हा. तुम्ही डॉक्टरांशी दिवसा, रात्री आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा बोलू शकता

Fastest Doctor Response
Specialist and Experienced Doctors

18 हून अधिक स्पेशॅलिटीज मध्ये 5000+ अधिक डॉक्टर्स उपलब्ध

सेक्सॉलॉजिस्ट, त्वचारोगतज्ञ, गायनेकॉलॉजिस्ट अशा विविध स्पेशालिटी मधील उत्कृष्ठ तज्ञ डॉक्टर्स इथे उपलब्ध आहेत जे तुम्हाला योग्य आणि वेळेत उपचार देतील

तुमचे कन्सल्टेशन खाजगी आणि गोपनीय राहील

तुम्ही डॉक्टरांशी केलेली बातचीत पूर्णपणे खाजगी आणि गोपनीय राहील. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही हे चाट डिलिट सुद्धा करू शकता

Private & Secure Consultation
Quality & Trust

भारतातील उत्कृष्ठ आणि विश्वसनीय डॉक्टरांकडून कन्सल्ट घ्या

DocsApp वर केवळ उत्कृष्ठ डॉक्टरच उपलब्ध आहेत, आम्ही ३ स्थरांवर त्यांची पडताळणी करून निवड करतो. ग्राहकांचा प्रतिसाद आम्ही गांभीर्याने घेतो. 5० लाखांहून अधिक भारतीयांचा विश्वास

रक्ताच्या तपासण्या बुक करा किंवा औषधे ऑर्डर करा आणि सूट मिळवा

घरबसल्या रक्ताच्या तपासण्या बुक करा किंवा औषधे ऑर्डर करा, तुम्हाला कोठेही घराबाहेर जाण्याची गरज नाही, घरबसल्या उपचार मिळवा

Discounts on Blood tests and Medicines
5000000
+

भारतीयांना उपचार

5000
+

स्पेशालिस्ट डॉक्टर्स

100000
+

रक्ताच्या तपासण्या आणि औषधांची घरपोच सेवा

तुमची माहिती गोपनीय आणि सुरक्षित आहे

Number one
ISO प्रमाणित

DocsApp हे भारतातील एकमेव स्टर्टअप आहे जे ISO 1990:2014 (गुणवत्ता संचालन प्रमाणपत्र) ISO 1990:2015 (ग्राहक संतुष्टी) आणि 10002:2014 (सुरक्षा संचालन) प्रमाणित आहे

Number one
256-बिट एन्क्रिप्शन

तुमच्याबद्दलची माहिती केवळ तुम्हीच पाहू शकता. हि माहिती 256-बिट एन्क्रिप्शन नावाच्या तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षित राहते आणि इतरांना दिसू शकत नाही

Number one
माहिती साठवण्याचे स्वतंत्र, खाजगी तंत्रज्ञान व SSL सुरक्षा

माहिती साठवण्याचे खाजगी तंत्रज्ञान व SSL सुरक्षा याद्वारे तुमची माहिती इतकी सुरक्षित आहे कि कोणाही तिसऱ्या व्यक्तीला ती पाहणे अशक्य आहे

आमचे संस्थापक

CEO Profile Picture
सतीश कनन
CEO, DocsApp
IIT मद्रास

DocsApp द्वारे डॉक्टर-पेशंट यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्याची कल्पना सतीश यांची होती. कारण स्पेशालिस्ट डॉक्टरांशी संपर्क साधणे किती कठीण काम आहे हे त्यांच्या लक्षात आले. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम सतीश करत आहेत

linkedIn Forbes Under 30
CTO Profile Picture
एनबसेकर
CTO, DocsApp
IIT मद्रास

वैद्यकीय उपकरणांवर रिसर्च आणि डेव्हलपमेंट करण्यात 6 वर्षांहून अधिक अनुभव. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून DocsApp हा एक विश्वसनीय ब्रँड बनवत लाखो लोकांना वैद्यकीय सेवा पोहचवण्याचे एनबसेकर यांचे ध्येय आहे

linkedIn linkedIn

तज्ञांकडून खास लेख वाचा

बातम्यांमध्ये

DocsApp Team